शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

नाना पटोले

नाना पटोले Nana Patole हे सध्या महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष आहेत. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर पटोले यांच्याकडे विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली होती. नाना पटोले यांची कारकिर्द कायम चर्चेत राहिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात बंड पुकारुन भाजपा खासदारकीचा राजीनामा देत त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. 

Read more

महाराष्ट्र : Maharashtra Politics: शुभांगी पाटलांच्या पाठिंब्यावरुन मविआत मतभेद? शिवसेना तयार पण काँग्रेस-NCPचा निर्णय नाही!

महाराष्ट्र : भाजपचा पाठिंबा घेण्याची ही पहिलीच वेळ आहे का..?

महाराष्ट्र : विश्वासघात! सत्यजित तांबेंना काँग्रेसचा पाठिंबा नाही; नाना पटोलेंनी स्पष्ट केले

अमरावती : इच्छुकांच्या भाऊगर्दीमुळे काँग्रेसची जागा शिवसेनेला - नाना पटोले 

नागपूर : पटोलेंच्या घरी काँग्रेस नेत्यांची नाराजी, शिवसेनेसाठी जागा सोडण्यास विरोध

महाराष्ट्र : Nashik Graduates Constituency Election : तांबे पिता-पुत्रांवर पक्षाकडून कारवाई होणार? प्रदेशाध्यक्ष नाना पटोले स्पष्टच बोलले...

महाराष्ट्र : काँग्रेस नेते एकमेकांचे शत्रू, भाजपा दुश्मन वाटत नाही; आशिष देशमुखांनी मांडली खंत

महाराष्ट्र : Maharashtra Politics: “महाराष्ट्रात स्वबळावर सत्ता येऊ शकते, काँग्रेसकडे एकनाथ शिंदेंपेक्षा ताकदीचे नेते, पण...”

नागपूर : प्रदेश काँग्रेसच्या बैठकीत शेतकऱ्यांना कर्ज माफीचा ठराव

नागपूर : राज्यात स्वबळावर काँग्रेसची सत्ता येण्याची स्थिती; प्रदेश काँग्रेसच्या बैठकीत नाना पटोले यांचा दावा