शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

नाना पटोले

नाना पटोले Nana Patole हे सध्या महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष आहेत. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर पटोले यांच्याकडे विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली होती. नाना पटोले यांची कारकिर्द कायम चर्चेत राहिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात बंड पुकारुन भाजपा खासदारकीचा राजीनामा देत त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. 

Read more

मुंबई : तुम्ही 1 नेला, मी 50 आमदार निर्माण करेन, सत्यजित तांबेंवरही नाना स्पष्टच बोलले

मुंबई : सत्यजीत तांबेंच्या विजयानंतर महाविकास आघाडीत धुसफूस? नाना पटोलेंच्या 'त्या' वक्तव्याने चर्चा

मुंबई : विधानसभेची पोटनिवडणूक महाविकास आघाडी एकत्र लढणार? काँग्रेस नेत्याने स्पष्टच सांगितलं

नागपूर : मातृसंस्थेच्या बालेकिल्ल्यातच भाजपला दणका, नागपुरात सुधाकर अडबोले विजयी

महाराष्ट्र : आकर्षक घोषणा, अलंकारिक शब्द, आकड्यांच्या खेळापुढे अर्थसंकल्पात काही नाहीः नाना पटोले

महाराष्ट्र : Bageshwar Baba On Sant Tukaram Maharaj: “संत तुकाराम महाराजांची बदनामी करणाऱ्या भोंदू धीरेंद्र शास्त्रीने तात्काळ माफी मागावी”

मुंबई : मोदी सरकारनेच LIC मधील ७४ हजार कोटी रुपये अदानींच्या कंपनीत गुंतवले

महाराष्ट्र : Maharashtra Politics: “सामान्यांचे हजारो कोटी धोक्यात घालण्याचे पाप PMमोदींचे, अदानी गैरकारभाराची SIT चौकशी करावी”

नागपूर : शिक्षक मतदारसंघात उमेदवारांपेक्षा नेत्यांमध्येच जोरदार ‘टसल’

महाराष्ट्र : 'हाथ से हाथ जोडो' अभियानाच्या माध्यमातून भाजपचे पाप उघड करा- नाना पटोले