शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

नाना पटोले

नाना पटोले Nana Patole हे सध्या महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष आहेत. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर पटोले यांच्याकडे विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली होती. नाना पटोले यांची कारकिर्द कायम चर्चेत राहिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात बंड पुकारुन भाजपा खासदारकीचा राजीनामा देत त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. 

Read more

पिंपरी -चिंचवड : “देश जोडणाऱ्या राहुल गांधींबरोबर देश तोडणाऱ्या मोदींची तुलना कशी होऊ शकेल?”

पुणे : राष्ट्रीय पातळीपासून गावपातळीवरील भाजपाचे नेते भ्रष्टाचाराने बरबटलेले; नाना पटोलेंची टीका

महाराष्ट्र : Maharashtra Politics: “परमबीर सिंह यांचे १०० कोटी रुपये भाजपलाच मिळाले, निरपराध असलेल्या अनिल देशमुखांना...”

मुंबई : शिष्टाईचा निकाल रायपूरमध्ये, बाळासाहेब थोरातांची नाराजी दूर करण्यासाठी पक्षश्रेष्ठींकडून मनधरणी

पुणे : कोश्यारींच्या हाताने भाजपने जी पापे केली, त्याची फळे भोगावीच लागतील; नाना पटोलेंची टीका

महाराष्ट्र : Maharashtra Politics: “राज्यपाल कसे नसावेत याचे भगतसिंह कोश्यारी उत्तम उदाहरण, भाजपला पापाची फळे भोगावी लागतील”

महाराष्ट्र : Nana Patole : शेतकरीविरोधी शिंदे-भाजपा सरकारला शेतकरीच धडा शिकवतील; नाना पटोलेंचा घणाघात

मुंबई : Maharashtra Politics: “राहुल गांधींनी ‘अदानी’संदर्भात विचारलेल्या प्रश्नावर पंतप्रधान मोदी कधी बोलणार?”

महाराष्ट्र : Maharashtra Politics: “...तर तुमचं नेतृत्व कमी पडत होतं, पक्ष कमजोर होता का?”; पटोलेंचा राऊतांवर पलटवार

नागपूर : अशोक चव्हाण समर्थकांची दिल्लीवारी; विजय वडेट्टीवार, अमर राजूरकर यांनी घेतली खरगेंची भेट