शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

नाना पटोले

नाना पटोले Nana Patole हे सध्या महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष आहेत. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर पटोले यांच्याकडे विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली होती. नाना पटोले यांची कारकिर्द कायम चर्चेत राहिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात बंड पुकारुन भाजपा खासदारकीचा राजीनामा देत त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. 

Read more

महाराष्ट्र : नाना पटोलेंचा मोठा दावा; म्हणाले, आम्हाला शपथविधीला बोलवले असते तर आलो असतो...

महाराष्ट्र : काँग्रेसचं संख्याबळ कमी झालं तरी हिंमत कायम, जनतेच्या हितासाठी सरकारला जाब विचारू” नाना पटोलेंचा इशारा

महाराष्ट्र : भाजपाचे आव्हान स्वीकारले; नाना पटोलेंनी थेट सांगितले, म्हणाले, “...तर राजीनामा द्यायला तयार”

महाराष्ट्र : बिंग फुट नये म्हणूनच मारकडवाडीत मतपत्रिकेवर मतदान घेण्यास प्रशासनाने मज्जाव केला का?’’, नाना पटोलेंचा सवाल

नागपूर : मी नाना पटोलेंचा नव्हे, राहुल गांधी यांचा सैनिक : बंटी शेळके

महाराष्ट्र : “निवडणूक संपताच ST भाडेवाढ, लाडक्या बहिणीला २१०० देतील असे वाटत नाही”: नाना पटोले

नागपूर : बंटी शेळकेंच्या आरोपांवर काँग्रेसकडून कारणे दाखवा नोटीस

नागपूर : निवडणूक आयोग बूथ कॅपचरिंग करत आहे का?

नागपूर : वडेट्टीवार म्हणतात, पटोले हटाव मोहिमेत मी नाही !

महाराष्ट्र : वाढीव मतदानाचे व्हिडीओ चित्रीकरणासह पुरावे सादर करा, नाना पटोलेंचं निवडणूक आयोगाला पत्र