शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

नागराज मंजुळे

नागराज मंजुळे - मराठी सिनेसृष्टीतील यशस्वी दिग्दर्शक म्हणून नागराज मंजुळे Nagraj Manjule ओळखले जातात. निर्माता, पटकथा लेखक, कवी अशीही त्यांची ओळख आहे. पिस्तुल्या या लघुपटानंतर ‘फँड्री’ हा त्यांचा पहिला चित्रपट. ‘सैराट’ हा त्यांनी दिग्दर्शित केलेला सिनेमा अभूतपूर्व गाजला. मराठीपाठोपाठ नागराज यांनी बॉलिवूडमध्येही पदार्पण केलं आहे. ‘झुंड’ हा त्यांचा पहिला बॉलिवूड चित्रपट.

Read more

फिल्मी : शिपायाची लेक झाली नागराजची हिरोईन; 'बापल्योक'च्या पायलची स्ट्रगल स्टोरी

फिल्मी : नागराज मंजुळे आहे दत्तकपुत्र; तुम्हाला माहितीये का त्यांचं खरं नाव?

फिल्मी : सोशल मीडियावर ‘बापल्योक’चा बोलबाला; ट्रेलर अन् गाणं होतंय ट्रेंड

फिल्मी : 'बापल्योक'मध्ये झळकणार नवा चेहरा पायल जाधव

फिल्मी : 'बापल्योक’साठी नागराज मंजुळे अन् मकरंद माने आले एकत्र, प्रेक्षकांमध्ये उत्सुकता

फिल्मी : ब्लॉकबस्टर सिनेमा देणारे नागराज मंजुळे दहावीत दोन वेळा झाले नापास; मार्कशीट झाली व्हायरल

फिल्मी : नागराज मंजुळे आणि आकाश ठोसर यांचा 'घर बंदूक बिर्याणी' OTTवर भेटीला

फिल्मी : आकाश ठोसरच्या कुटुंबियांना कधी पाहिलंय का? जाणून घ्या कोण आहे त्याच्या फॅमिलीत

नागपूर : ‘फिल्मफेअर’ मानकरी अंकुशच्या स्वागताला नागपूरकरांची ‘झुंड’

फिल्मी : नागराज मंजुळेंच्या 'झुंड'मधील 'डॉन'नं जिंकलं फिल्मफेअर; नागपूरात अंकुशचं जंगी स्वागत