शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

नागराज मंजुळे

नागराज मंजुळे - मराठी सिनेसृष्टीतील यशस्वी दिग्दर्शक म्हणून नागराज मंजुळे Nagraj Manjule ओळखले जातात. निर्माता, पटकथा लेखक, कवी अशीही त्यांची ओळख आहे. पिस्तुल्या या लघुपटानंतर ‘फँड्री’ हा त्यांचा पहिला चित्रपट. ‘सैराट’ हा त्यांनी दिग्दर्शित केलेला सिनेमा अभूतपूर्व गाजला. मराठीपाठोपाठ नागराज यांनी बॉलिवूडमध्येही पदार्पण केलं आहे. ‘झुंड’ हा त्यांचा पहिला बॉलिवूड चित्रपट.

Read more

फिल्मी : 'नाळ भाग २' लवकरच येणार भेटीला, 'चैतू'ची आई आता तरी त्याच्याशी बोलेल का?

फिल्मी : Naal Marathi Movie Review : प्रेक्षकांशी 'नाळ' जोडणारा चित्रपट

फिल्मी : छान योगायोग... 'बाप-ल्योक' चित्रपटातील लेक खऱ्या आयुष्यात बनला 'बाप'

फिल्मी : Baaplyok Review: नात्याकडे पाहण्याची नवी दृष्टी देणारा सिनेमा

फिल्मी : 'प्यार किया तो..'; जब्याची शालू पडली प्रेमात? 'या' व्हिडीओमुळे होतीये चर्चा

फिल्मी : बापलेक नाही तर 'बापल्योक' हे नाव का? दिग्दर्शक मकरंद मानेंनी सांगितलं कारण

फिल्मी : शिपायाची लेक झाली नागराजची हिरोईन; 'बापल्योक'च्या पायलची स्ट्रगल स्टोरी

फिल्मी : नागराज मंजुळे आहे दत्तकपुत्र; तुम्हाला माहितीये का त्यांचं खरं नाव?

फिल्मी : सोशल मीडियावर ‘बापल्योक’चा बोलबाला; ट्रेलर अन् गाणं होतंय ट्रेंड

फिल्मी : 'बापल्योक'मध्ये झळकणार नवा चेहरा पायल जाधव