शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

नागराज मंजुळे

नागराज मंजुळे - मराठी सिनेसृष्टीतील यशस्वी दिग्दर्शक म्हणून नागराज मंजुळे Nagraj Manjule ओळखले जातात. निर्माता, पटकथा लेखक, कवी अशीही त्यांची ओळख आहे. पिस्तुल्या या लघुपटानंतर ‘फँड्री’ हा त्यांचा पहिला चित्रपट. ‘सैराट’ हा त्यांनी दिग्दर्शित केलेला सिनेमा अभूतपूर्व गाजला. मराठीपाठोपाठ नागराज यांनी बॉलिवूडमध्येही पदार्पण केलं आहे. ‘झुंड’ हा त्यांचा पहिला बॉलिवूड चित्रपट.

Read more

फिल्मी : 'माझी एक्स गर्लफ्रेंड नक्कीच जळत असेल'; सायलीच्या प्रश्नावर आकाशने दिलेल्या उत्तराची चर्चा

फिल्मी : Nagraj Manjule : 'सैराट २' खरंच येणार का? प्रेक्षकांच्या मनातला प्रश्न अन् नागराज मंजुळेंचं उत्तर

फिल्मी : परश्याच्या नव्या हिरोईनचा आहे स्वत:चा व्यवसाय, 'घर बंदूक बिरयानी' फेम सायली पाटीबद्दल हे माहितीये का?

फिल्मी : तुमच्यावर बायोपिक बनला तर नाव काय असेल?, खुद्द नागराज मंजुळेंनी दिलं 'एका'च शब्दात उत्तर

फिल्मी : 'आर्ची'ची भूमिका नाकारल्याचं वाईट वाटतं का?, त्यावर सायली पाटील म्हणते...

फिल्मी : सिंघम बिंगम काय नाय, नुसता अण्णा..., नागराज मंजुळेंचा असा कडक लुक तुम्ही कधीच पाहिला नसेल

फिल्मी : सायली अन् आकाशच्या पहिल्या भेटीचा रंजक किस्सा, 'पहिल्याच दिवशी सायलीने...'

फिल्मी : 'घर बंदुक..' मध्ये परश्या आहे मग 'आर्ची' का नाही? नागराज मंजुळेने एकाच वाक्यात दिलं उत्तर

फिल्मी : Nagraj Manjule : आत्मचरित्र लिहावं वाटलं तर लिहीन, पण...,  नागराज मंजुळेंनी केला खुलासा

छत्रपती संभाजीनगर : मुंबई-पुण्याच्या बाहेरही मोठ्या प्रमाणावर ‘टॅलेंट’ आहे, त्यांना संधी मिळाली पाहिजे-नागराज मंजुळे