शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

नागराज मंजुळे

नागराज मंजुळे - मराठी सिनेसृष्टीतील यशस्वी दिग्दर्शक म्हणून नागराज मंजुळे Nagraj Manjule ओळखले जातात. निर्माता, पटकथा लेखक, कवी अशीही त्यांची ओळख आहे. पिस्तुल्या या लघुपटानंतर ‘फँड्री’ हा त्यांचा पहिला चित्रपट. ‘सैराट’ हा त्यांनी दिग्दर्शित केलेला सिनेमा अभूतपूर्व गाजला. मराठीपाठोपाठ नागराज यांनी बॉलिवूडमध्येही पदार्पण केलं आहे. ‘झुंड’ हा त्यांचा पहिला बॉलिवूड चित्रपट.

Read more

फिल्मी : काळी चिमणी घावायला पाहिजे लगा..., जब्या अन् शालू नव्याने भेटीला येणार!

फिल्मी : 'खोट्या आरोपानंतर माझी पत्नी...', 'सैराट' फेम प्रिन्स उर्फ सुरज पवारची फसवणूक प्रकरणी पोस्ट चर्चेत

फिल्मी : Nagraj Manjule : चांगभलं...! नागराज अण्णांनी केली नव्या सिनेमाची घोषणा, चाहत्यांची उत्सुकता शिगेला

फिल्मी : Nagraj Manjule : ह्या रिकाम्या पोकळीत आपल्यागत आणखी एक जीव..., नागराज अण्णांची पोस्ट वाचली का?

फिल्मी : आमिर खानने व्यक्त केली नागराज मंजुळेसोबत काम करण्याची इच्छा,Video Viral

फिल्मी : VIDEO : अरे बापरे, नागराज अण्णांबद्दल हे काय बोलून गेली रिंकू राजगुरू?; नंतर म्हणाली...

पुणे : दहावीला मी नापास झालो, पण कोणतीच परीक्षा शेवटची नसते!

फिल्मी : 'झॉलीवूड' चित्रपटातून झाडीपट्टीची धमाल, या दिवशी येणार भेटीला

यवतमाळ : Sairat: जंगल सफारी... 'आर्ची'ला पाहायला 'सल्ल्या अन् लंगड्या' थेट टिपेश्वरच्या जंगलात

सिंधुदूर्ग : Nagaran Manjule: ...तर इतिहास तुमची नोंद आग विझवणारा म्हणून घेईल, नागराज अण्णाने स्पष्टच सांगितलं