शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

नागराज मंजुळे

नागराज मंजुळे - मराठी सिनेसृष्टीतील यशस्वी दिग्दर्शक म्हणून नागराज मंजुळे Nagraj Manjule ओळखले जातात. निर्माता, पटकथा लेखक, कवी अशीही त्यांची ओळख आहे. पिस्तुल्या या लघुपटानंतर ‘फँड्री’ हा त्यांचा पहिला चित्रपट. ‘सैराट’ हा त्यांनी दिग्दर्शित केलेला सिनेमा अभूतपूर्व गाजला. मराठीपाठोपाठ नागराज यांनी बॉलिवूडमध्येही पदार्पण केलं आहे. ‘झुंड’ हा त्यांचा पहिला बॉलिवूड चित्रपट.

Read more

पुणे : पुण्यात आज रंगणार 'लोकमत सखी डॉट कॉम' पुरस्कार सोहळा

मुंबई : शुद्ध भाषा असं काही नसतं, माझी भाषा ही माझी आहे; नागराजचं परखड मत

छत्रपती संभाजीनगर : घर, नागराज मंजुळे अन् ढोलताशाचा गजर; औरंगाबादेतील भीमनगरवासीय भारावले

फिल्मी : Nagraj Manjule: -तर नागराज मंजुळे आज पोलिस असता... पण...; सांगितला 25 वर्षांपूर्वीचा पडद्यामागचा किस्सा

फिल्मी : Nagraj Manjule : -म्हणून साऊथचे सिनेमे चालतात..., नागराज मंजुळे यांनी सांगितली दोन कारणं

पुणे : डाॅक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण करण्याच्या दिशेने सुरु होती वाटचाल अन् रिंकू झाली स्टार अभिनेत्री

फिल्मी : नागराज मंजुळेंच्या 'घर बंदूक बिर्याणी'चं शूटिंग झालं पूर्ण

फिल्मी : Tejaswini Pandit : नागराज मंजुळेही आकाश ठोसरला..., मराठी इंडस्ट्रीतील गटबाजीवर बोलली तेजस्विनी पंडित

फिल्मी : नागराज मंजुळेंच्या आखाड्यात 'कुस्ती', मोठ्या पडद्यावर झळकणार देशाचा पहिला ऑलिम्पिकवीर

सोलापूर : नागराज मंजुळेंचा 'याराना'; मित्राच्या परीक्षेसाठी सोलापूर विद्यापीठात हजेरी!