शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

नगर पंचायत निवडणूक निकाल २०२२

राज्यातील विविध जिल्ह्यांमधील 106 नगरपंचायंतीच्या निवडणुकांचे निकाल १९ जानेवारीला जाहीर होत आहेत. या निकालात कोण कुणाला धक्का देणार, स्थानिक पातळीवर कोणती राजकीय समीकरणं पाहायला मिळणार, दिग्गजांची प्रतिष्ठा राखली जाणार का, याबद्दल उत्सुकता आहे.

Read more

राज्यातील विविध जिल्ह्यांमधील 106 नगरपंचायंतीच्या निवडणुकांचे निकाल १९ जानेवारीला जाहीर होत आहेत. या निकालात कोण कुणाला धक्का देणार, स्थानिक पातळीवर कोणती राजकीय समीकरणं पाहायला मिळणार, दिग्गजांची प्रतिष्ठा राखली जाणार का, याबद्दल उत्सुकता आहे.

छत्रपती संभाजीनगर : Aurangabad Nagar Panchayat Election Result:  केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंना धक्का, अब्दुल सत्तारांनी फडकवला भगवा; काँग्रेसला मिळाला भोपळा

हिंगोली : Nagar Panchayat Election Result 2022: औंढ्यात शिवसेनेची बाजी; वंचितच्या जोरदार फाईटचा कॉंग्रेस, भाजप, राष्ट्रवादीला फटका

सातारा : कोरेगाव नगरपंचायतीत शहर विकास परिवर्तन पॅनेलला एकहाती सत्ता, अनेक दिग्गजांना बसला पराभवाचा धक्का 

सातारा : दहिवडी नगरपंचायतीमध्ये राष्ट्रवादीने घडवले सत्तातंर

नांदेड : Nagar Panchayat Election Result 2022: नांदेडमध्ये अशोक चव्हाणांचे वर्चस्व पुन्हा सिद्ध; अर्धापूर,नायगावमध्ये कॉंग्रेसची सत्ता

सोलापूर : नातेपुते नगरपंचायत निवडणूक; मोहिते-पाटील गटाची एकहाती सत्ता; १७ पैकी ११ जागेवर मिळविला विजय

नाशिक : Nashik District Nagar Panchayat Result: नाशिकमध्ये मंत्री दादा भुसे, डॉ. भारती पवार, दिलीप बनकर 'गपगार'; नगरपंचायती हातच्या गेल्या

धाराशिव : Nagar Panchayat Election Result 2022: वाशीत भाजपचा शिवसेनेला दणका; सत्ता खेचून आणत मिळवले बहुमत

अमरावती : भातकुली नगरपंचायतीवर युवा स्वाभिमानचा झेंडा कायम

सिंधुदूर्ग : Kudal NagarPanchayat Result: एका आकड्याने घोळ घातला! कुडाळ नगरपंचायत भाजपच्या हातची गेली?; काँग्रेस किंगमेकर