शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

मुंबई : नऊवारी साडी अन् बाइक सवारी, गिरगावात घुमला नारीशक्तीचा हुंकार, माय मराठीचा जागर; नववर्षाचे जल्लोषात स्वागत

मुंबई : मुंबईकरांनो, शिस्त कधी पाळणार? ४४ लाख वाहनधारकांकडून ३६९ कोटींचा दंड वसून करणे बाकी!

सखी : विकी कौशलला आवडणाऱ्या मराठी पदार्थांची ही पाहा यादी, पंजाबी पदार्थांपेक्षा भारी मिसळ आणि वडापाव!

फिल्मी : दादर स्थानकावर महिलांच्या डब्यात त्याने माझ्या...; मराठमोळ्या अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग

व्यापार : मुंबईपेक्षा लहान असलेल्या 'या' देशाचा गोल्डन व्हिसा सर्वात महाग; एवढ्या पैशात कंपनी सुरू होईल

राष्ट्रीय : दिल्लीत ३१ मार्चनंतर 'या' वाहनांना पेट्रोल नाही; भविष्यात मुंबईवर अशी वेळ येणार?

व्यापार : LPG Price Hike: नव्या महिन्याच्या पहिल्याच दिवशी झटका! LPG सिलिंडरच्या किंमतीत वाढ, काय आहेत नवे दर?

फिल्मी : 'मन्नत'ची एक वीट बदलण्यासाठी सुद्धा शाहरुखला घ्यावी लागते न्यायालयाची परवानगी, पण का?

मुंबई : आरे ते वरळीच्या ३६ मिनिटांच्या प्रवासासाठी मोजावे लागणार इतके रुपये; मिठी नदीखालून जाणार मेट्रो

फिल्मी : किंग खान शाहरुख सोडणार 'मन्नत', गौरी खान अन् मुलांसह भाड्याच्या घरात राहणार