शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

क्राइम : ऑनलाइन पूजा करताय, प्रसाद मागवताय; थोडे जपून..., सिद्धिविनायकाच्या भक्तांना फसविणाऱ्याला अटक

मुंबई : समुद्राला ५ दिवस उधाण, पर्यटकांनी काळजी घेण्याचे आवाहन 

मुंबई : सात वर्षाच्या मुलाला बारा तासांचे काम; चिमुकल्या हातांवर मोठा भार, बॅग कारखान्यातून १३ मुलांची सुटका

मुंबई : बचावासाठी गेला आणि जीव गमावला! चार आरोपींना अटक, चुनाभट्टी पोलिसांची कारवाई

मुंबई : MHADA: कोंकण, पुणे, नागपूर, अमरावती मंडळातील गाळेधारकांना ऑनलाईन सेवाशुल्क भरता येणार  

मुंबई : गिरणी कामगारांची लॉटरी, १२५ जणांना घराची चावी मिळणार

क्राइम : पोरांना रागवायचं नाही का? मोबाइलसाठी सोडले घर! मायानगरीत मुली आणि महिलांचे बेपत्ता होण्याचे प्रमाण अधिक

मुंबई : ‘तो’ कट्टा जीवघेणा,  सुरक्षेकडे कानाडोळा; प्रशासनाकडून सुरक्षा कुंपणच नाही

मुंबई : ना पहारा.. ना सुरक्षेचा सहारा...दादर चौपाटीची सुरक्षा राम भरोसे

मुंबई : पावसाळी आजारांच्या होर्डिंग्जसाठी निविदा, पालिकेकडून जनजागृती; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन