शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

मुंबई : विनाअडथळा गाठा आता भांडुप स्टेशन; रस्ता रुंदीकरणासाठी ४० वर्षे जुन्या बांधकामांवर बुलडोझर

मुंबई : मालवाहतुकीतून मुंबईची चांदी; ऑगस्ट महिन्यातील सर्वोत्तम कामगिरी

मुंबई : वृद्ध पेन्शनरला लुबाडले; बोरीवली पश्चिमेच्या महाराष्ट्रनगर परिसरातील घटना

मुंबई : बोरीवली स्थानकामध्ये गर्दुल्ल्यांनी मांडला उच्छाद

मुंबई : मुंबईकरांनो, आता पार्सल आणा, पण इलेक्ट्रिक वाहनातूनच; प्रदूषणाला ठेवा आता दूर

मुंबई : धावत्या लोकलमध्ये ‘दम मारो दम’; सहा मुले अन् एका मुलीचा समावेश, प्रवाशांची सुरक्षा ऐरणीवर

मुंबई : दरोडा टाकणारा ‘कटर’ शस्त्रास्त्रांसह ताब्यात; एमएचबी कॉलनी पोलिसांची कारवाई

मुंबई : ...तर हंडे, घागरी घेऊन रस्त्यांवर उतरावे लागेल; पावसाच्या दमदार हजेरीकडे लागले लक्ष

मुंबई : ७ ते १२ बंदी असताना अवजड वाहने मुंबईमध्ये येतातच कशी?; नियमांचे उल्लंघन, पोलिसांचे दुर्लक्ष

मुंबई : ड्रोनद्वारे पकडली दोन कोटींची वीजचोरी; बंद मीटरला बायपास करून ट्रान्सफॉर्मरला जोडली मोठी केबल