शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

मुंबई : मुंबईत 195 गोविंदा जखमी, 18 जणांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल 

मुंबई : बरसल्या आनंद सरी, महिनाभरानंतर राज्यात पाऊस; पिकांना जीवदान

मुंबई : दहीहंडी महोत्सवाला हजेरी लावण्यासाठी नेत्यांचीच पळापळ; मतांचे लोणी मिळविण्यासाठी पक्षांची धडपड

मुंबई : प्रेमसंबंधाच्या वादातून प्रेयसीच्या मुलीचे अपहरण; एक्स्प्रेसच्या शौचालयातून एकास अटक

मुंबई : बॉम्बे डाईंग मिलची विक्री होणार ५ हजार कोटींना?; सौदा अंतिम टप्प्यात

मुंबई : कॅज्युल्टी विभागात गोविंदांची भाऊगर्दी; मुंबईत १०७ गोविंदा जखमी

मुंबई : ... अन चालकाने आमदाराला थेट खाली उतरवले; टोलमाफीचा वाद टोकाला, चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

मुंबई : सेलिब्रिटीजनी दिला मनोरंजनाचा तडका, राजकीय नेत्यांचीही दही हंडीला उपस्थिती

मुंबई : मुंबईतील आमदाराच्या दहीहंडी उत्सवात गौतमी पाटीलचा जलवा'; चाहत्यांचा जल्लोष

मुंबई : Dahi Handi: ३५ गोविंदा जखमी, चार जणांना उपचारार्थ दाखल