शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

मुंबई : आक्सा बीच समुद्र भिंत प्रकरणाला आता नवीन वळण, सीआरझेड उल्लंघनाची तक्रार

मुंबई : लहान मुलांची पाठ का दुखते? मोबाइल, लॅपटॉप, कॉम्प्युटरच्या अतिवापराचा होतोय परिणाम

मुंबई : घर रिकामे करण्यास नकार दिल्याने मालकाने संपवलं जीवन, भाडोत्री दाम्पत्यासह ७ जणांवर गुन्हा दाखल

मुंबई : 1 लाख गणसेवकांची फौज, पोलिसांवरील ताण कमी करण्यासाठी होणार मदत

मुंबई : ढिसाळ आरोग्य सेवेच्या निषेधार्थ MNS चा भगवती रुग्णालयावर मोर्चा

मुंबई : कार धडकली, पेट घेतला; सख्खे भाऊ जळाले

मुंबई : मुंबईत पहिल्यांदा उंच गणेशमूर्ती कुणी साकारली?

मुंबई : ‘ते’ भूखंड घेण्यासाठी पालिकेलाच बसणार भुर्दंड, प्रस्तावित धोरणामध्येच केली शिफारस

मुंबई : ४० वर्षे आहात म्हणून काय झाले? फुटपाथ आंदण दिलेले नाहीत हायकोर्टाने फेरीवाल्यांना सुनावले

मुंबई : किशोरी पेडणेकरांची आर्थिक गुन्हे शाखेत चौकशी; कोविड घोटाळाप्रकरणी आणखी तपास