शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

मुंबई : ज्येष्ठ शास्त्रीय गायिका माणिक भिडे यांचे निधन

मुंबई : Mumbai: ‘मुंबई मेट्रो २ ब’चे शेवटचे स्टेशन चिता कॅम्प

मुंबई : ‘टेलिग्राम टास्क फ्रॉड’चे रॅकेट उद्ध्वस्त, नायजेरियन नागरिकासह पाच जणांना बेड्या

मुंबई : मुंबई विमानतळावरील टर्मिनलवर काचेचे पार्टिशन, तेथून फेकले तस्करीचे सोने, अडीच किलो सोने जप्त, दोघांना अटक

मुंबई : Video: गतीमान सरकारचं 'त्रिकुट' काय करतंय?; व्हिडिओ शेअर करत मनसेचा सवाल

मुंबई : पालिका उभारणार १४ हजार स्वच्छतागृहे; बांधकामाचा कालावधी निश्चित

जळगाव : गणेशोत्सवासाठी कोकणात जळगाव विभागातून १९५ एसटी बसेस धावणार 

मुंबई : मुंबईतील प्रवाशांकडे नाही दोन हजारांची नोट

मुंबई : गिरणी कामगार व त्यांच्या वारसांची पात्रता निश्चिती करण्याकरिता म्हाडातर्फे कालबद्ध विशेष अभियान 

मुंबई : वीज बिल तर भरताच, मग दंड का देता?