शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

क्रिकेट : त्या खुर्च्यांचा होणार लिलाव!

क्राइम : प्लॉटच्या व्यवहारातील पैसे मागितल्याने शिक्षकावर कोयत्याने वार

मुंबई : BREAKING: मुंबई विमानतळावर खासगी विमान कोसळले, अक्षरश: दोन तुकडेच झाले!

फिल्मी : अभिनेते रियो कपाडिया यांचं निधन; 'दिल चाहता है', 'चक दे इंडिया'मध्ये केली होती भूमिका

फिल्मी : रोजच्या वाहतूक कोंडीला कंटाळून प्रसिद्ध मराठी अभिनेत्याची संतप्त पोस्ट, म्हणाला, मुंबई महानगरपालिका...

मुंबई : शरीरातील साखर कमी-जास्त झाली, तर कसे कळेल?

मुंबई : ... आणि तो पेटत्या अवस्थेत बाहेर पडला, दारू पार्टी बेतली जिवावर

मुंबई : गोवंडी, माहीममधील हॉटलचे ‘शटर डाऊन’, अन्न व औषध प्रशासनाची कारवाई

मुंबई : फ्रीवे ते मरिन ड्राइव्ह प्रवास आता होणार सुसाट, भूमिगत बोगद्याचे काम लार्सन अँड टुब्रो कंपनी करणार

मुंबई : बोरीवलीच्या हर्षिता वायंगणकरला राष्ट्रीय मल्लखांब स्पर्धेत सुवर्णपदक! क्रीडा मंत्र्यांनी केला सत्कार