शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

फिल्मी : 'अलिबाबा:दास्तान ए कबूल' मालिकेचा सेट जळून खाक, तुनिषा शर्माने केली होती आत्महत्या

महाराष्ट्र : हरवलेल्या मुली जातात कुठे ? राज्यातून दिवसाला 70 हून अधिक तरुणी, महिला होत आहेत बेपत्ता  

मुंबई : मेट्रो, भरधाव वाहने जातील खालून, तुम्ही रस्ता ओलांडा वरून

मुंबई : इस्टेट एजंट व्हायचंय? मग परीक्षा द्या... १० शहरातील केंद्रांवर होणार परीक्षा

मुंबई : परमबीर सिंह यांचे निलंबन रद्द, आरोपही मागे; राज्य सरकारचा निर्णय

नवी मुंबई : बुलेट ट्रेन आणि मुंबई-बडोदा महामार्ग घेणार ४ हजार झाडांचा बळी; ७०६ झाडांचे होणार पुनर्रोपण, वृक्ष प्राधिकरणाने दिली मंजुरी

मुंबई : Mumbai Elections: अशी गॅरंटी तुम्ही मुंबईकरांना देणार का?, आशिष शेलारांचा आदित्य ठाकरेंना थेट सवाल

मुंबई : आपला दवाखान्याचे काम थांबावणाऱ्या एअरपोर्ट ऑथोरिटीच्या खाजगी सुरक्षा रक्षकांच्या विरोधात धरणे आंदोलन

मुंबई : सर्वोच्च निकालानंतर अजित पवारांनी जोडले हात, पत्रकारांना लगावला मिश्कील टोला

मुंबई : आमचे मैदान पळवू नका! ‘नायर’च्या विद्यार्थ्यांची मागणी, जागा घेण्याचा पालिकेचा घाट