शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

मुंबई : ट्रान्स हार्बर मार्गावरील लोकल सेवा पुन्हा विस्कळीत; अचानक लोकल रद्द केल्याने प्रवाशांमध्ये गोंधळ

मुंबई : दादरमधील स्विमिंग पूलमध्ये मगरीचे पिल्लू कुठून आले?; नवीन सीसीटीव्ही फुटेज आलं समोर

मुंबई : ... म्हणून देशभरात जातनिहाय जनगणना करा, राष्ट्रवादीची भूमिका स्पष्ट

मुंबई : मातोश्री शासकीय वसतिगृहाचा होणार कायापालट; तब्बल एक कोटीहून अधिकचा खर्च

क्राइम : खिडकी-दारं बंद, तरी लाखोंच्या दागिन्यांवर डल्ला! माजी वित्त अधिकाऱ्याची पोलिसांत धाव

मुंबई : नवे पी पूर्व कार्यालय येत्या 90 दिवसांमध्ये पूर्ण क्षमतेने सुरू करा, पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांचे निर्देश

मुंबई : 'त्या' पत्रानंतर शासकीय रुग्णालयातील मृत्यूप्रकरणाची हायकोर्टाकडून गंभीर दखल

मुंबई : मुंबई सेंट्रल स्थानकात लोकल रुळावरुन घसरली

मुंबई : 'ते लेटर माझ्याच घरी टाइप झालं'; शरद पवारांबद्दल फडणवीसांचा मोठा गौप्यस्फोट

मुंबई : गजानन कीर्तिकर यांची इंडियन बॉडीबिल्‍डींग अँड फिटनेस फेडरेशनचे मुख्‍य आश्रयदाते म्‍हणून नियुक्‍ती