शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

मुंबई : बोगस पतपेढीचा चालक अटकेत; मालाड पोलिसांची कारवाई

मुंबई : टास्क पैसे कमविण्याचे नव्हे, बँक खाते रिकामे करण्याचे; ऑनलाइन पार्टटाइमच्या सापळ्यात अडकू नका

मुंबई : सेवानिवृत्तांना म्हाडाची घरे सोडावी लागणार; लवकरच बाहेर काढण्याची मोहीम

मुंबई : जूनपर्यंत घ्या आयडॉलमध्ये प्रवेश..! जुलैपासून सुरू होणाऱ्या पदवी व पदव्युत्तरसाठी प्रवेश सुरू

क्राइम : लग्नाच्या बहाण्याने माेठी फसवणूक 

मुंबई : आता मेट्रोमध्ये बिनधास्त बोला, सिनेमा पाहा अन् चॅटिंगही करा; मिळणार फुल नेटवर्क

मुंबई : भाडे नाकारणाऱ्या ‘ॲप’वाल्या टॅक्सींना बसणार 75000चा दंड; ओला, उबेर चालकांना वेसण, रक्कम थेट प्रवाशांच्या खात्यात

मुंबई : गोखले पूल ऑक्टोबरमध्ये खुला होणार : मुख्यमंत्री

मुंबई : परेवर १४ तासांचा मेगा ब्लॉक; जाणून घ्या केव्हा सुरू होणार? हार्बर मार्गावरील अनेक लोकल सेवा रद्द

ठाणे : समुद्राला १७ वेळा ४.५ मीपेक्षा जास्त उंचीची भरती, सोमण यांनी दिवसही सांगितले