शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

मुंबई : मच्छिमारांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी संस्थेचे चर्चेसाठी आवाहन

मुंबई : जोगेश्‍वरीत श्री स्वामी समर्थांच्या दुर्मिळ छायाचित्रांचा समग्र दर्शन सोहळा

मुंबई : 'तानाजी सावंत नाकाने वांगे सोलतायंत', प्रत्युत्तर देत सुषमा अंधारेंनी दिला इशारा

मुंबई : Mumbai-Goa Vande Bharat Time Table: मुंबई-गोवा वंदे भारतचं टाइमटेबल आलं; कधी सुटणार, कुठे थांबणार? पाहा, एकाच क्लिकवर

मुंबई : आपली 'लाल परी' ७५ वर्षांची झाली, सर्वसामान्यांची जीवनवाहिनी बनली

मुंबई : बेस्ट म्हणते, चार्जिंगसाठी अजून थांबा, ३३० चार्जिंग स्टेशन उभारण्याचे काम संथ गतीने

मुंबई : वर्षभरात किती वेळा खोदकाम करणार? वीज, इंटरनेट पुरवणाऱ्या कंपन्यांना द्यावी लागणार माहिती 

मुंबई : मुंबई : पाच दिवस सांताक्रूझ, वांद्रेत कमी दाबाने पाणीपुरवठा

मुंबई : ‘डबल इंजिन’ सरकारने वर्षभरात काय दिले? ४० हजार कोटींची विकासकामे घेतली हाती

मुंबई : मंत्रालयात नोकरी देण्याचे आमिष दाखवणारा जेरबंद, आपल्याच मुख्याध्यापकाच्या मुलालाही घातला गंडा