शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

मुंबई : राज्यात चार हजारांवर अंगणवाड्या दत्तक; रुपडेही बदलले, सुविधांचा दर्जाही सुधारला

मुंबई : डॉ. तात्याराव लहानेंसह आठ अध्यापकांचे राजीनामे मंजूर; राज्य शासनाने काढले आदेश

मुंबई : पार्ले टिळक विद्यालयाची पूर्वा लोंढे दहावीत शंभर टक्के मिळवून मुंबईत पहिली

मुंबई : २० वर्षाने कपडे व्यापाऱ्याच्या हत्येचा उलगडा; आरोपीला ठाण्यातून अटक, सांताक्रुझ पोलिसांची कारवाई

मुंबई : यंदा गुडघाभर पाण्यातून चालावे लागणार नाही; ४७७ उपसा पंपांची तयारी

मुंबई : म्हातारीचा बूट चकाकणार, नव्या ट्रॅकमध्ये करा जॉगिंग; विविध उद्यानांचा महापालिका करणार कायापालट

मुंबई : ‘त्या’ घरावर याचिका; ‘म्हाडा’च्या लॉटरीतून वगळले

मुंबई : पालिकेच्या ४३ शाळा शंभर नंबरी, ९० टक्क्यांहून अधिक गुणांचे ५० विद्यार्थी

मुंबई : अवैध वाहतूक उठली जीवावर, त्यांना लगाम कधी लागणार ?

मुंबई : कुलाबा - वांद्रे - सीप्झ मुंबई मेट्रो ३ मार्ग, मुसळधार पावसात मेट्रो पाण्याखाली जाणार नाही