शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

मुंबई : येत्या नोव्हेंबरपर्यंत पुरातत्व विभाग करणार मंडपेश्वर लेण्यांच्या विकास, गोपाळ शेट्टी यांच्या प्रयत्नांना यश

मुंबई : सांगितले की फळे आहेत, पण निघाल्या ११ कोटींच्या सिगरेट, परदेशी सिगरेटचा साठा जप्त

मुंबई : बीडीडीचे काम कासव गतीने; गृहनिर्माण मंत्री घेणार झाडाझडती

मुंबई : अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाच्या वतीने राज्यातील ३५० किल्ल्यांवर भगवा फडकणार

मुंबई : प्रदूषणाचा हॉट स्पॉट - गोवंडी : मास्क घालूनच घराबाहेर पडावे लागते !

क्राइम : इन्स्टाग्रामवर मैत्रीण झाली सुहाना, मोबाईल घेऊन पसार होत लावला चुना

मुंबई : मोदींकडून काल टीका झाली, आज ऑस्ट्रेलियाच्या उच्चायुक्तांनी पवारांसोबत शेतीवर चर्चा केली

मुंबई : बेस्ट उपक्रमातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे न्याय हक्कासाठी महापालिकेविरोधात आंदोलन

मुंबई : महाराष्ट्रातून आणखी एक महत्त्वाचा उद्योग बाहेर चालला; खा. सुळेंचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा

लोकमत शेती : ऑक्टोबर हीटचा काढता पाय, राज्यात पारा घसरला; कुठे किती तापमान?