शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

मुंबई : मॉर्निंग वॉक, व्यायाम बंद; दारे-खिडक्याही बंद ठेवा, प्रदूषणाच्या वाढत्या धोकादायक पातळीवर आता टास्क फोर्सचा उतारा

ठाणे : उल्हासनगरातील हवेतील गुणवत्ता मुंबईपेक्षा घातक, दमा व श्वास घेण्याच्या रुग्णांत वाढ

मुंबई : जोगेश्वरीच्या मातोश्री मीनाताई ठाकरे शिल्पग्राम पार्कमध्ये साकारले मुंबईतील पहिले दिव्यांग-स्नेही मनोरंजन पार्क

फिल्मी : मुंबईच्या ट्राफिकमध्ये अडकली रिंकू राजगुरू, पोस्ट शेअर करत म्हणाली...

फिल्मी : अडल्ट व्हिडिओ शूटप्रकरणी २ अभिनेत्री अन् एका अभिनेत्याला अटक, मुंबई पोलिसांची कारवाई

मुंबई : सिद्धिविनायक न्यासाच्या अध्यक्षपदी सदा सरवणकरांची नियुक्ती, आदेश बांदेकरांना हटवलं

मुंबई : 'महारेरा' क्रमांक, क्यूआर कोड न छापणाऱ्या 370 प्रकल्पांवर कारवाई; 22 लाखांची वसुली

मुंबई : चलो थायलंड! मेपर्यंत व्हिसाचीही गरज नाही, भारतातील अनेक मार्गांवरून थेट सेवा

मुंबई : मुंबईतील दादरच्या कोहिनूर स्क्वेअर इमारतीच्या पार्किंग लॉटमध्ये आग; १६ वाहने जळून खाक

मुंबई : उत्तराखंडमध्ये गुंतवणुकीसाठी मुख्यमंत्री धामींचा मुंबईत ‘रोड शो’, उद्योजकांकडून ३०,२०० कोटींचे सामंजस्य करार