शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

मुंबई : उद्घाटनापूर्वीच बाप्पा पावला; मुंबई-गोवा वंदे भारत ट्रेनची गणपतीची तिकिटे फुल्ल!

मुंबई : ‘पत्त्यांच्या घरांप्रमाणे आम्ही खाली कोसळलो’,

मुंबई : विद्याविहार इमारत दुर्घटना: मायलेकांसह श्वानाचाही मृत्यू, २० तास होते ढिगाऱ्याखाली

मुंबई : ‘त्या’ कामगारांच्या मृत्यू प्रकरणी काय कारवाई केली? आयाेगाची विचारणा

क्रिकेट : Sarfaraz Khan: सरफराजने कधीही कोणाचा अपमान केला नाही, एमसीएच्या सूत्राने केला दावा

मुंबई : गोरेगावमध्ये गॅस गळतीमुळे आग; आगीत एकाचा मृत्यू

मुंबई : दिंडोशीत आषाढी एकादशी निमित्त आयोजित लहानपण देगा देवा कार्यक्रमात बाल वारकरी रमले

मुंबई : कोळीवाड्यासाठी विशेष धोरण आखण्याबाबत सकारात्मक काम सुरू-खासदार डॉ.श्रीकांत शिंदे

मुंबई : मराठी जगणार आहे! 'पानिपत'कार विश्वास पाटील, 'मराठी आठव दिवस' च्या वर्षपूर्ती सोहळ्याला सुरुवात

मुंबई : ७ व्या एशियन गोजू रिव्ह कराटे स्पर्धेत भारतीय संघाला प्रथम क्रमांकाची चॅम्पियनशिप