शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

मुंबई : दसरा ते दिवाळी दरम्यान मुंबईत १२,६०० मालमत्तांची नोंदणी, गेल्यावर्षीपेक्षा ३० टक्क्यांनी वाढ

मुंबई : मुंबईत १३ दिवस १० टक्के पाणी कपात; ठाणे , भिवंडीलाही कपातीची झळ

मुंबई : बॉम्बे डाईंग व श्रीनिवास मिलच्या १०० गिरणी कामगारांना मिळाली घरे  

मुंबई : मग, राज ठाकरेंनीच...; मनसेप्रमुखांच्या प्रश्नावर मनोज जरांगेंचा प्रतिप्रश्न

क्राइम : मुंबईत फटाके फोडण्याच्या वादातून हत्येचा प्रयत्न

मुंबई : चारकोपमध्ये साकारली किल्ले शिवनेरीची प्रतिकृती

मुंबई : गोराईत “दुर्ग बांधणी स्पर्धेचे” आयोजन 

मुंबई : खासगी ट्रॅव्हल्सच्या तिकिटाचा फुटला ‘दिवाळी बॉम्ब’; पुण्यासाठी अडीच हजार, सावंतवाडी पाच हजार रुपये

मुंबई : मृत आईच्या राखेचा वृक्ष लागवडी साठी केला उपयोग

मुंबई : मेट्रोचे लोखंडी बॅरिकेड्स चोरण्याचा प्रयत्न; रंगेहात पकडले, गुन्हा दाखल