शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

मुंबई : 19 नोव्हेंबरला जुहू चौपाटी येथे छठ पूजेचे आयोजन

मुंबई : सोलो सायकलिंगने पार पाडला काश्मीर ते कन्याकुमारीचा प्रवास; अग्निशमन दलाच्या जवानाची साहसी कामगिरी

मुंबई : हवेच्या गुणवत्तेसाठी ५ ठिकाणी केंद्र; पुढील ६ महिन्यांत कार्यन्वित होण्याची अपेक्षा

मुंबई : पार्टीदरम्यान राड्यात एकाची हत्या; सहा जणांना अटक, भांडूप पोलिसांची कारवाई

मुंबई : स्मॉग टॉवरचा प्लॅन फिस्कटला; अन्य तंत्रज्ञानावर आधारित उपकरणांचा विचार करणार

मुंबई : दक्षिण मुंबईला मिळणार नवे मेडिकल कॉलेज; विधानसभा अध्यक्षांच्या दालनात सोमवारी बैठक

मुंबई : रेकॉर्ड : १० महिन्यांत चक्क २२ कोटी ४२ लाख लोकांनी केला विमान प्रवास

मुंबई : टीबी आणि कुष्ठरोगी रुग्णांचा शोध घेणार; मुंबई महापालिका ४९ लाख रुग्णांची तपासणी करणार

मुंबई : शिवाजी पार्कवरील ठाकरे-शिंदे गट राडा प्रकरणी गुन्हा दाखल, सीसीटीव्हीच्या मदतीने तपास सुरू

मुंबई : चोरांची हिंमत जरा जास्तच वाढली;पोलिसासह कुटुंबीयांचे फोन घरातून लंपास