शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

मुंबई : शतकमहोत्सवी नाट्य संमेलन पुढील वर्षी, नाट्य परिषदेचा निर्णय, जब्बार पटेलच अध्यक्ष

मुंबई : Mumbai: संजीव जयस्वाल यांची साडेदहा तास ईडी चौकशी, कोरोनाकाळातील गैरव्यवहार प्रकरण

मुंबई : सरकारी नोकरदारांचा पगार वाढला; कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ४ % वाढ

मुंबई : गृहप्रकल्प नोंदणी रद्द करण्याची विकासकांना मुभा, महारेराच्या अधिकारांबाबत अँटर्नी जनरल यांचे कायदेशीर मत मागवा

मुंबई : मुंबईत लोकलमध्ये तरुणीचा विनयभंग करणाऱ्याला बेड्या; नालासोपाऱ्यातून केली अटक

मुंबई : मागाठाणे येथील भूसख्खलनाच्या दुर्घटनेला अधिकारी आणि बिल्डर यांचे संगनमत कारणीभूत - वर्षा गायकवाड 

मुंबई : विद्यार्थ्यांना आता सरसकट आठवीपर्यंत पास करता येणार नाही!

मुंबई : जे.जे. चा महसूल कसा वसूल करणार? क्लिनिकल ट्रायल प्रकरणी समिती घेणार शोध, आठवडाभरात अंतिम अहवाल

मुंबई : Mumbai: मागाठाणे मेट्रो स्टेशनजवळील जमीन खचल्याने दोघे अटकेत,पोलिस म्हणतात पहिली घटना चुकीमुळे

मुंबई : 'गृहखाते अपयशी ठरल्याने गुन्हेगार निर्ढावले'; मुंबई लोकलमधील घटनेवरुन सुप्रिया सुळे आक्रमक