शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

मुंबई : हॅलो पवारसाहेब, आम्ही हाय तुमच्यामागे; आंबेगावातून थेट व्हिडिओ कॉलद्वारे संवाद

मुंबई : भाजपसोबत जाऊन अजित पवार गटाची बुद्धी भ्रष्ट होतेय वाटतं

जरा हटके : मुंबईतील करोडपती भिकारी; महिन्याला 75 हजारांची कमाई, करोडोंची संपत्ती...

मुंबई : वाढवण बंदर उभारणीच्या विरोधात मच्छिमारांनी घेतली आक्रमक भूमिका

मुंबई : राष्ट्रवादी भाजपासोबत आली?; पंकजा मुंडेंच्या नाराजीवर देवेंद्र फडणवीसांनी दिलं उत्तर

मुंबई : मतदारयाद्यांचं ठरलं; महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुकांबाबत आयोगानं महत्त्वाचं पत्रक काढलं!

मुंबई : मुंबई- सिंधुदुर्ग ग्रीन फिल्ड मार्गाच्या भूसंपादनाला मंजुरी; मार्गाच्या आखणीला सरकारची मान्यता

महाराष्ट्र : ज्यांचा स्वातंत्र्य लढ्याशी संबंध नव्हता, ते देशाला कह्यात घेऊ इच्छित आहेत उद्धव ठाकरेंचा भाजपवर थेट निशाणा

मुंबई : ठाकरे गट म्हणतंय, ८ ते १० आमदार संपर्कात; शिंदेंच्या मंत्र्याने स्पष्टच सांगितलं

मुंबई : अक्सा बीच समुद्री भिंतीविरुद्धची याचिका एनजीटीने स्वीकारली