शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

मुंबई : महापरिनिर्वाण दिनी ६ डिसेंबरला मुंबईत सुट्टी?

मुंबई : भाजपसोबत युतीत निवडणूक लढवलीत का?; पक्षप्रतोद सुनील प्रभू यांना सवाल

मुंबई : सुटकेस मर्डर मिस्ट्रीचा उलगडा, चारित्र्याच्या संशयातून प्रेयसीची हत्या 'लिव्ह इन'मधील प्रियकराला अटक

मुंबई : अपघातात १५ वादक गमावलेल्या गोरेगावच्या ढोल पथकाची नव्या रुपात सुरुवात!

मुंबई : मुंबईतील सर्वात पहिल्या किल्ल्याची सफर, जो किमान १ हजार वर्ष जुनाय

व्यापार : २६ हिरे व्यापाऱ्यांचा मुंबईला कायमचा रामराम; सूरत डायमंड बोर्सला झाले शिफ्ट

मुंबई : बाललैंगिक शोषण रोखण्यासाठी बेस्ट बसमध्ये ‘पाेस्टर’ उपक्रम

मुंबई : ‘मेट्रो ३’ डिसेंबरमध्ये प्रवाशांच्या सेवेत; पहिला टप्पा आरे ते बीकेसी

मुंबई : मुंबईतील महिला साहाय्य कक्ष बनले कुटुंबप्रमुख

मुंबई : मुंबईत खासगी शाळा जास्त, तुलनेत आरटीईचे प्रवेश कमी