शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

मुंबई : दुकानाची पाटी मराठीत नाही? प्रतिकामगार भरा दोन हजार रुपये

सोलापूर : Video: बा विठ्ठला, महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्ती सुखी व्हावा; फडणवीसांचं विठुरायाला साकडं

मुंबई : अखेर मालवणी येथील सुमारे ५००० रहिवाशांचा रेंगाळलेला पाणी प्रश्न अखेर सुटला

मुंबई : समुद्रात टाकला भरभरून कचरा अन् व्हिडीओ झाला व्हायरल; पालिकेने ठोठावला १० हजारांचा दंड!

मुंबई : एशियाटिक लायब्ररीच्या पायऱ्यांना आलं कचराकुंडीचं स्वरुप

मुंबई : बाहेर चमचमीत जेवण, आत घाण! २२ हाॅटेल्सचे शटर डाऊन

मुंबई : गुजरातची समा आणि काश्मीरचा आसिफ करणार घातपात, मुंबई पोलिसांना पुन्हा धमकीचा फोन

मुंबई : धूळ कमी करण्यासाठी रस्तेधुलाई युद्धपातळीवर; आणखी एक हजार टँकर उतरविणार

मुंबई : तुमच्या खाण्या-पिण्यावर आमचं लक्ष आहे; आयुक्तांच्या कानउघडणीनंतर एफडीए लागले कामाला!

मुंबई : २०२५ नंतर ‘बेस्ट’च्या मालकीची एकही बस नसेल; महानगरपालिका आयुक्तांचे वेधले लक्ष