शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

रायगड : सिमेंट बेस ट्रीटमेंटद्वारे मुंबई-गोवा महामार्गाचे काम युद्ध पातळीवर सुरू!

राष्ट्रीय : कोण असेल INDIA आघाडीचे निमंत्रक?; ३१ ऑगस्ट, १ सप्टेंबरला मुंबईत होणार तिसरी बैठक

महाराष्ट्र : INDIAची मुंबईतील बैठक लांबणीवर? आता ‘ही’ तारीख ठरली; नेमके कारण काय? जाणून घ्या

मुंबई : मुंबईतील मोडकळीस आलेल्या इमारतींच्या दुरुस्तीसाठी निधी देणार - अजित पवार

मुंबई : गिरगावातील राजा राममोहन रॉय मार्गाची अखेर दुरुस्ती, खड्डे बुजवले!

मुंबई : मुंबईत JVLRवर गाडी अडवून वाहनचालकाला लुटलं; तिघांना अटक

मुंबई : बेस्टच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन, प्रवाशांना मनस्ताप

मुंबई : नेटवर्क नसल्याने रेल्वे प्रवासी, कर्मचाऱ्यांची वायफायकडे पाठ; मोबाइल डेटाचा केला जातो वापर

मुंबई : ढगाळ वातावरणामुळे लोकलला लेटमार्क; नोकरदारांना कार्यालयात पोहाेचण्यासाठी झाला विलंब

मुंबई : डोक्यात दगड पडून मुलगा झाला जखमी; अंधेरी पोलिसांत गुन्हा दाखल