शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

क्राइम : बुकी अनिल जयसिंघानीला अखेर मुंबई सत्र न्यायालयाकडून जामीन मंजूर; प्रकरण काय?

मुंबई : लग्नात परवानगी न घेता डीजे वाजवाल, तर होणार कारवाई

मुंबई : मुंबईच्या शेतकऱ्यांना ठेंगा, नुकसान भरपाई मिळेना; ठाण्यातही तशीच स्थिती

मुंबई : दहिसर येथे ३०० मिमी पाण्याच्या जलवाहिनीला गळती

मुंबई : पतीला व्हिडीओ दाखवितो, म्हणत विवाहितेकडून १७ लाख उकळले

मुंबई : चैत्यभूमीवर यंदा १० लाख भीम अनुयायी येणार! 

आंतरराष्ट्रीय : मोठी बातमी: मुंबईतील २६/११ हल्ल्याचा मास्टरमाइंड मृत्यूच्या दारात; विषप्रयोग झाला, पण...

मुंबई : ग्राहकांना उत्तम गुणवत्तेची घरे मिळण्यास होणार मदत; 31 डिसेंबर पर्यंत सूचना पाठविण्याचे महारेराचे जनतेला आवाहन

क्राइम : अंधेरी, डोंगरी व जोगेश्वरीतून १२ लाखांचे एमडी जप्त, चार जणांना अटक

मुंबई : बांधकाम व्यावसायिक अपहरण प्रकरणात मध्यप्रदेशमधून सहावा आरोपी अटक