शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

मुंबई : वाहन क्रमांकामध्ये हेराफेरी; शून्यामुळे झाली भांडाफोड

मुंबई : मुंबईकरांसाठी आनंदवार्ता! बीकेसी ते विमानतळ सुसाट सुटा 

मुंबई : भिवंडीत ‘टेरर मॉड्यूल’ उद्ध्वस्त, आयसिसप्रकरणी महाराष्ट्र, कर्नाटकात एनआयएचे ४४ ठिकाणी छापे

क्रिकेट : WPL Auction 2024 : यंदाच्या लिलावातील टॉप-५ महागडे खेळाडू; २ भारतीय शिलेदारांचा समावेश

मुंबई : मुंबईत बेस्ट बसला भीषण आग, भर रस्त्यात अग्नितांडव; ड्रायव्हर-कंडक्टर बचावले!

मुंबई : ई-चालान भरा; नाहीतर लोकअदालतमध्ये हजर व्हा! १७ लाख वाहनचालकांना नोटीस

लोकमत शेती : किमान तापमानात घट होऊन गारठा वाढण्याची शक्यता

मुंबई : Eknath Shinde : मुख्यमंत्र्यांच्या हाती ट्रॅक्टरचं स्टेअरिंग, जुहू बीचवर स्वच्छता मोहिमेत घेतला सहभाग!

मुंबई : हवामानात बदल झाल्यास मुंबईतही वाजणार थंडी! हवामान खात्यानं दिली गुड न्यूज

मुंबई : म्हाडा काढणार ५ हजार ३११ घरांची लॉटरी