शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

मुंबई : मुंबईतील १२७ वर्ष जुना बेलासिस पूल पाडणार, नव्यानं बांधला जाणार!

राष्ट्रीय : 'इंडिया' आघाडीच्या लोगोचं मुंबईत अनावरण; सर्वांचं महाराष्ट्रीयन पद्धतीने स्वागत करणार

मुंबई : लसीकरण केलेल्या कुत्र्याच्या गळयात 'क्‍यूआर कोड' असलेले 'कॉलर'

महाराष्ट्र : शरद पवारांचा फोटो न वापरण्याचं ठरलं, अजित पवार गटाचा निर्णय झाला?

सखी : मुंबई स्पेशल ब्रेड पकोडा खायचाय? अभिनेत्री जुही परमार सांगतेय स्पेशल रेसिपी- झटपट स्ट्रीट फूडची अस्सल चव

मुंबई : जप्त प्लास्टिक बाजारात येते, बेंच कुठून बनविणार? योजनेसाठी केवळ बैठकांवर जोर

मुंबई : आमच्या येथे रेल्वेच्या कृपेने राेज 86 हजार लाेकांना घरी दारी लेटमार्क

महाराष्ट्र : राज्यात सरासरी ८० टक्के पाऊस कमी, महाराष्ट्र सरकारने दुष्काळ जाहीर करावा

मुंबई : मुंबईत झिकाचा पहिला रुग्ण; काही दिवसांपूर्वी सौम्य ताप आल्याने केली होती चाचणी

रायगड : बाप्पा पावला, सागरी प्रवास झाला स्वस्त; १ सप्टेंबरपासून तिकीट दर कमी