शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

मुंबई : काकानेच अल्पवयीन बहिणींवर केला अत्याचार; शाळेतील लैंगिक अत्याचारविरोधी कार्यक्रमात फुटली वाचा

मुंबई : दिव्याखाली अंधार, आराखडा मंजूर नाही तरीही मुख्यालयाचे नूतनीकरण; माहिती अधिकारात धक्कादायक माहिती उघड

मुंबई : मैत्री, प्रेम अन् नंतर ब्लॅकमेलिंग; आसाममधून ‘दिलदार’ उचलला; एमआयडीसी पोलिसांची कारवाई

मुंबई : नोटीस पाठवूनही बिल्डर एसआरएला जुमानेनात 

मुंबई : नेते की अधिकारी ? पालिकेच्या ऑडिटमध्ये काेण सापडणार ?

मुंबई : ९८ कोटी नव्हे १५ कोटींचा दंडच योग्य ; राजस्थान रॉयल्सला हायकाेर्टाचा दिलासा

राष्ट्रीय : इंडिगो जुन्या एअर इंडियाच्या मार्गावर! आधी क्रु member साठी थांबले, नंतर ट्रॅफिकमध्ये अडकले

मुंबई : मुंबईचा पारा घसरतोय! हुडहुडी वाढली, तापमान २० अंशावर

मुंबई : गिरणी कामगारांना खुशखबर! कामगार आणि वारसांच्या पात्रता निश्चिती अभियानाला मुदतवाढ

मुंबई : मुंबई वॉर्ड-ए: इथे रोज २५ लाख लोक ये-जा करतात!