शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

महाराष्ट्र : २४ डिसेंबरला मुंबईत चक्काजाम करणार? आंदोलनाबाबत मनोज जरांगेंकडून महत्त्वाची माहिती

मुंबई : म्हाडाच्या लॉटरीची तारीख कोणती? लॉटरी काढण्यासाठी ‘म्हाडा’ला मुहूर्त मिळेना

मुंबई : नाल्यात कचरा टाकताय ? पावती मिळेल; माराव्या लागतील चकरा

मुंबई : मुंबईच्या वेशीवर साकारणार ३ कोटींचे आधुनिक प्रसाधनगृह; प्रवास होणार सुलभ 

मुंबई : मुंबई महानगरपालिका पी/दक्षिण विभाग: पर्यटनाला आकर्षित करणारा विभाग 

मुंबई : नववर्षाचे स्वागत कुठे...घरी की पोलिस कोठडीत? नियमांचे पालन करा, पोलिसांचे आवाहन

मुंबई : पालिका रुग्णालयांच्या ओपीडी वेळांमध्ये बदल; नाव नोंदणी सकाळी ७ वाजता, तपासणी तासाभरात सुरू

मुंबई : मुंबईत जलवाहिनीतून पाणी थेंब थेंब गळं... पालिकेकडे तब्बल ५५ हजार तक्रारी

मुंबई : फेरीवाला धोरण दृष्टीक्षेपात; आठ वर्षे रखडलेल्या धोरणाला आता मिळणार गती

मुंबई : ईस्टर्न फ्रीवेचे आयुर्मान पाच वर्षांनी वाढणार, मुंबईत प्रथमच मायक्रो सर्फेसिंग तंत्रज्ञानाचा वापर