शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

मुंबई : 'एमव्ही केम प्लूटो' जहाज मुंबईत पोहचले; दोन दिवसांपूर्वी झाला होता ड्रोन हल्ला, पाहा Photo

कल्याण डोंबिवली : शासकीय योजना सामान्य माणसापर्यंत पोहोचाव्यात यासाठी विकसित भारत संकल्प यात्रेचे आयोजन;  मंत्री रवींद्र चव्हाण 

कल्याण डोंबिवली : मध्य रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा बलाच्या फेरीवाला विरोधी पथकाने विनापरवाना फेरीवाल्यांवर कारवाई

मुंबई : बँकेचे कर्ज थकलेली पोकलेन विकत ७७ लाख लाटले ! व्यवसायिकाची वाकोला पोलिसात धाव 

मुंबई : अटींची पूर्तता करणाऱ्या गृह निर्माण प्रकल्पांनाच नोंदणी क्रमांक मिळणार

मुंबई : लसणाचे दर ४०० पार, देशी लसूण झाला दुर्मीळ; सर्वसामान्यांचे बिघडले घरचे बजेट  

मुंबई : पुढील स्टेशन... आग्रा रोड ! 

मुंबई : मुंबई महानगरपालिका ‘पी पश्चिम’ वॉर्ड ; नैसर्गिक तलावांचा केंद्रबिंदू ‘पी पश्चिम’

मुंबई : ट्रॅव्हल्सचा प्रवास महागला; पर्यटनासाठी जाणाऱ्यांची गर्दी, बस, रेल्वेचे आरक्षण फुल्ल

मुंबई : बोगस विक्रेत्यांना बसणार चाप, फार्मासिस्टसाठी ‘एक्झिट’ गरजेची