शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

मुंबई : ‘अवैध पार्किंग’ ठरतेय डोकेदुखी; पालिका कर्मचारी, अधिकारी हैराण, स्वच्छता मोहिमेत अडथळा

मुंबई : रुग्णांच्या जिवाशी खेळ, अडीच कोटींची निकृष्ट औषधे जप्त; अन्न व औषध प्रशासनाची कारवाई 

मुंबई : दिवाळी संपून दीड महिना उलटला,फेरीवाल्यांचा चक्रव्यूह भेदायचा कसा? मुंबईकरांसमोर यक्षप्रश्न

लोकमत शेती : देशातील पहिला ‘मध महोत्सव’ महाराष्ट्रात

मुंबई : जेजे’तील ९०० निवासी डॉक्टर आजपासून संपावर

मुंबई : मुंबईत प्रत्येक वार्डात दहा हजार घरांमध्ये दिवे लावून साजरा करणार दीपोत्सव; आशिष शेलार यांची माहिती

मुंबई : भाडे कमी न करण्याची श्री शिवाजी मंदिर नाट्यगृहाची भूमिका

मुंबई : RBI सह ११ ठिकाणे उडविण्याचा मेल गुजरातमधून; पदव्युत्तर तरुणासह तिघांना अटक, चौकशी सुरु

मुंबई : राज्यातील युवा महोत्सवाच्या अनुदानात वाढ

मुंबई : म्हाडाच्या ५ हजार ३११ घरांची लॉटरीच वेटिंगवर