शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

मुंबई : बॉम्बच्या अफवेने हादरली मुंबई लोकल; वसई स्टेशनवर संपूर्ण ट्रेन केली रिकामी

मुंबई : अष्टविनायकची मराठी नाट्य व्यवस्थापक संघाला १,२५,००० रुपये मदत

मुंबई : नितीन करीर राज्याचे नवे मुख्य सचिव; विवेक फणसाळकरांकडेही मोठी जबाबदारी

मुंबई : 'हार्मनी इन ह्यूज' चा रंगाविष्कार, चित्रकार दीपक पाटील यांचे जहांगीर कला दालनात प्रदर्शन

मुंबई : पाणबुडी प्रकल्प गुजरातला जाणार?; मुख्यमंत्री शिंदेंनी दिलं स्पष्टीकरण

मुंबई : यावर्षी एमटीएचएल, भुयारी मेट्रोचे स्वप्न अधुरेच! आगामी वर्षात एमएमआरडीएचे रखडलेले प्रकल्प मार्गी लागणार

मुंबई : चार्ज केल्यानंतरच मिळेल वीज; पैसे संपताच बत्ती होणार गुल!

मुंबई : तूर्तास करवाढ नाही, आयुक्तांचे स्पष्टीकरण, नवीन देयके पाठवणार

मुंबई : मॉल सजले, सेल लागले; चौपाट्यांवर गर्दी ; नववर्षाच्या स्वागतासाठी मुंबईकर पर्यटनस्थळी, हॉटेल आणि पबमध्ये 

क्राइम : मधाळ संवादाचे जाळे