शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

मुंबई : दरोड्याच्या तयारीत आलेल्या दिल्लीच्या टोळीचा डाव फसला; एलोरा गेस्ट हाऊसमधून शस्त्रांसह सहा जणांना अटक 

मुंबई : उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत इनकमिंग; पक्षप्रवेशावेळी सत्ताधाऱ्यांना दिलं 'ओपन चॅलेंज'

मुंबई : आमदार प्रकाश सुर्वे यांनी रात्री तीन तास केली पालिकेच्या विकासकामांची पाहाणी

मुंबई : मुख्यमंत्र्यांकडून मुंबईकरांना खूशखबर; कोस्टल रोडच्या उद्घाटनाची तारीख केली जाहीर

संपादकीय : ‘डंकी’ काय खरे, काय खाेटे; देहव्यापार, गुलामगिरी, मानवी तस्करी.. नेमके वास्तव काय?

मुंबई : संस्कृती महोत्सव रंगणार एशियाटिकच्या पायऱ्यांवर; इंडियन हेरिटेज सोसायटीचे आयोजन

मुंबई : मुंबईचा पारा १७ अंशांवर!; मोसमातील नीचांक, आजपासून दोन दिवस राहणार ढगाळ वातावरण

मुंबई : वाह रे घोटाळा... वनरक्षक परीक्षेत ५४ मार्क अन् तलाठी परीक्षेत २०० पैकी २१४

मुंबई : मुंबईत एका कोरोनाबाधितांचा मृत्यू, दिवसभरात आढळले २१ रुग्ण

मुंबई : आरेच्या शाळेची वेळ पालिकेच्या शाळा प्रशासकीय अधिकाऱ्यांनी बदलली!