शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

मुंबई : मुंबई दर्शन घडवणारी ओपन डबल डेकर बसही हद्दपार, उद्या शेवटची फेरी करणार

मुंबई : नवरात्रीसाठी दांडिया, घागरा-चोळी, पण जपून घ्या ‘ती’ गोळी! सततच्या सेवनाने होतोय आरोग्यावर परिणाम

मुंबई : नवरात्रोत्सवाला सोन्याचे तोरण; सोन्याची उलाढाल २०० टनांपर्यंत जाण्याची शक्यता

फिल्मी : तब्बल ४१ दिवस अनवाणी चालला, साऊथ सुपरस्टार राम चरणने घेतलं सिद्धीविनायकाचं दर्शन

मुंबई : Video: दबकी पाऊलं अन् चमकणारे डोळे; भाईंदरमध्ये पुन्हा दिसला बिबट्याचा वावर

मुंबई : औषधांच्या तस्करीचा एनसीबीकडून पर्दाफाश 

मुंबई : MPSC उत्तीर्ण अभियंत्यांचे नियुक्तीपत्रासाठी बेमुदत उपोषण

मुंबई : पालिका स्वच्छता कामगारांच्या वसाहती होणार चकाचक

मुंबई : युंगाडा एअरलाईन्सची भारतात थेट सेवा लवकरच, आठवड्यातून तीन फेऱ्या 

मुंबई : बायकोशी झालेल्या भांडणाचा राग त्यानं एसी लोकलवर काढला, दगडफेक करत काचच फोडली!