शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांना उच्च न्यायालयाचा झटका, गुन्हा रद्द करण्याची याचिका फेटाळली

मुंबई : हेमा उपाध्याय हत्या प्रकरण; चिंतन उपाध्यायसह तिघांना जन्मठेप

मुंबई : २५० सिनेमे, ७० महिला दिग्दर्शक, २० स्क्रीन्स... ‘मामी’त यंदा धूम 

मुंबई : खाद्यतेलाचे भाव घसरले, तरी चढ्या दराने विक्री?

मुंबई : धारावी पुनर्विकास प्रकरणी विराेधकांचा म्हाडावर मोर्चा; टी जंक्शनपासून होणार मोर्चाला सुरुवात

मुंबई : मेट्रो स्थानकांवर सहा पादचारी पूल

मुंबई : हिरवळ दाटणार चोहीकडे, मुंबई देशी झाडांनी बहरणार; पालिकेकडून हजाराेंहून अधिक ठिकाणी झाडांचे रोपण

महाराष्ट्र : ‘मारू घाटकोपर’ नामफलकावरून भाजप संतप्त, पुनर्स्थापनेची मागणी; ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी केली होती तोडफोड

मुंबई : Video: घाटकोपरमध्ये गुजराती नावाच्या फलकाची तोडफोड; भाजपा नेत्यांनी केला निषेध

मुंबई : मुहुर्तावर गृहनिर्माण प्रकल्प सुरू करायचेत, महारेराच्या नोंदणीसाठी पूर्ण माहितीसह अर्ज करा