शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

मुंबई : ८६ पीडितांना ‘मनोधैर्य’ची १ कोटी ३३ लाखांची मदत; योजनेत १० लाख रुपयांपर्यंत मदतीची तरतूद 

मुंबई : ४०० कोटींच्या ‘सालार’ला १२० कोटींच्या ‘डंकी’चे आव्हान; दोन्ही चित्रपटांत ॲडव्हान्स बुकिंगची शर्यत

मुंबई : बाणगंगा परिसरात विकसित होणार ‘भक्तिमार्ग’; ४.५ कोटी खर्च अपेक्षित

मुंबई : काँक्रीटच्या जंगलाला चढणार हिरवाईचा साज; पालिकेचा ग्रीनिंग मुंबई उपक्रम

मुंबई : ड्रायव्हिंग टेस्ट नापास...?  नाे टेन्शन; सिम्युलेटर आहे ना! २ वर्षांत ५६ हजार चालकांनी केला सराव

मुंबई : मुंबई विमानतळावर पकडले ४० कोटींचे कोकेन

मुंबई : 'उर्दू माझ्या शरीराचाच एक भाग', सचिन पिळगावकरांनी सांगितली मीना कुमारींकडून उर्दूचे धडे घेण्याची आठवण

फिल्मी : 'मुंबई' ने आपलं म्हटलं बुवा एकदाचं...', अश्विनी कासारनं खरेदी केलं नवीन घर!

मुंबई :  बोरीवलीत सोलजराथोंन मॅरेथॉन स्पर्धेला 2000 नागरिकांचा उस्फूर्त प्रतिसाद

मुंबई : मुंबईतील ऐतिहासिक बाणगंगा तलावाचा होणार जीर्णोद्धार;मंत्री लोढा यांच्या हस्ते झाले भूमिपूजन