शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

राष्ट्रीय : राज ठाकरेंना मी हिंदी शिकवली; निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचले 

महाराष्ट्र : मोठी घडामोड! आदित्य ठाकरे-देवेंद्र फडणवीस एकाच वेळी एकाच हॉटेलमध्ये, बंद दाराआड चर्चा?

पुणे : Manoj Jarange Patil: मराठा आरक्षणासाठी येत्या २९ ऑगस्टला जरांगे पाटलांचा मोर्चा मुंबईला धडकणार

सातारा : Satara: कुसगाव ग्रामस्थांचे खंबाटकी बोगद्यात बोंबाबोंब आंदोलन, स्टोन क्रेशर विरोधात मुंबईच्या दिशेने लाँग मार्च

लोकमत शेती : Maharashtra Rain Update: पुढच्या आठवड्यात 'या' तारखेपासून राज्यात जास्त पाऊस होणार

मुंबई : गॅस सिलिंडर स्फोटामुळे चाळ कोसळून १५ जखमी

महाराष्ट्र : मी कोणाला छेडत नाही; पण मला कुणी त्रास दिला तर...; एकनाथ शिंदेंचा उबाठा गटाला इशारा

महाराष्ट्र : महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे

अन्य क्रीडा : सारा जामसुतकर ठरली 'चॅम्पियन' महाराष्ट्र राज्य टेटे स्पर्धेत पटकावले जेतेपद

लोकमत शेती : कृषी उत्पन्न बाजार समित्यांना राष्ट्रीय दर्जा दिला तर शेतकऱ्यांना कसा होणार फायदा?