शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

    Daily Top 2Weekly Top 5
    AllNewsPhotosVideos

    मुंबई

    मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

    Read more

    मुंबई : मुंबईकरांना सलाम; हजारो चाहत्यांमध्ये अडकली ॲम्ब्युलन्स, लगेच मोकळी करुन दिली वाट...

    क्रिकेट : Victory Parade : मरीन ड्राईव्ह परिसरात मोठी गर्दी; चाहत्यांचा महासागर, CM शिंदे ॲक्शन मोडवर

    क्रिकेट : मुंबई: वानखेडे, मरिन ड्राइव्हवर तोबा गर्दी; 'टीम इंडिया'ची बस 'ट्रॅफिक जाम'मध्ये अडकली!

    पुणे : एस.टी. को.ऑप. बँकेच्या गैरकारभारा विरोधात महाराष्ट्र एस.टी. कामगार कृती समितीचे आंदोलन

    क्रिकेट : इंडिया का राजा, रोहित शर्मा...! वानखेडेवर हिटमॅनचा जलवा; चाहत्यांचा एकच जल्लोष, Video

    फिल्मी : Justin Bieber Net Worth : 200 कोटींचं घर आणि महागड्या गाड्या, जस्टिन बीबर आहे 'इतक्या' हजार कोटींचा मालक!

    क्रिकेट : MCA ची चाहत्यांना खुशखबर! वानखेडेमध्ये मोफत एन्ट्री; 'चॅम्पियन' संघाला पाहण्याची सुवर्णसंधी

    मुंबई : मुंबई देशातील सर्वात महागडे शहर, तर इस्लामाबाद जगात सर्वात स्वस्त; यादीत अव्वल कोण?

    मुंबई : 'मेट्रो ३' मार्गिकेच्या खर्चात वाढ; जपानी वित्त संस्थेकडून २१,२८० कोटींचे कर्ज घ्यावे लागणार 

    मुंबई : मनी लॉड्रिंगमध्ये भीती दाखवून २ कोटी रुपये लंपास; ज्येष्ठ नागरिकाची भामट्यांकडून फसवणूक