शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

मुंबई : संपूर्ण मुंबईतील वाहतूककोंडी अखेर फुटणार; तब्बल ७० किमी भुयारी मार्गांचे जाळे उभारणार

मुंबई : खड्यांमुळे मृत्यू, तर कुटुंबाला ६ लाख भरपाई; रस्त्यांवरील खड्यांना अधिकारी, कंत्राटदार जबाबदार : उच्च न्यायालय

मुंबई : मुंबईत ठाकरे बंधूंसोबत लढायचं की स्वतंत्रपणे? काँग्रेसच्या नेत्यांनी हायकमांडकडे केली अशी मागणी

सांगली : कोल्हापूरच्या बनावट नोटांचे मुंबई कनेक्शन; प्रकरणाची व्याप्ती वाढणार

मुंबई : विक्रोळी पूर्व भागात यंत्रणांचे नियोजन चुकले का? स्थानिक रहिवाशांना करावा लागतोय द्राविडी प्राणायाम  

मुंबई : करी रोड, चिंचपोकळी पुलांची सुरक्षा धोक्यात? वाहतुकीचा वाढता ताण; तज्ज्ञांनी वर्तवली भीती  

मुंबई : हँकॉक पुलाचा एक भाग १० वर्षांनंतरही अर्धवटच; बाधितांच्या पुनर्वसनाचा प्रश्न सुटता सुटेना 

मुंबई : प्रभादेवी पूल ५० दिवसांत भुईसपाट; ‘एमएमआरडीए’चे नियोजन, नवीन सेतूचे बांधकाम सप्टेंबर २०२६ पर्यंत पूर्ण करण्यावर भर 

मुंबई : घाटकोपरच्या रमाबाई आंबेडकर नगर पुनर्विकास प्रकल्पाचे उद्या भूमिपूजन

मुंबई : मुंबईच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार; पांजरापूर जलशुद्धीकरण केंद्रात तांत्रिक बिघाड