शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

    Daily Top 2Weekly Top 5
    AllNewsPhotosVideos

    मुंबई

    मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

    Read more

    मुंबई : ‘त्या’ खात्यांत कोट्यवधींचे व्यवहार, मानवी तस्करी प्रकरण; मैत्रिणी, नातेवाइकांच्या खात्याचा वापर

    मुंबई : ‘मलबार हिल’च्या अहवालाची प्रतीक्षा; ‘आयआयटी रुरकी’ने महिनाभरापूर्वी केली होती पाहणी

    मुंबई : स्वस्तात काश्मीरमध्ये सहलीच्या नावाने गंडा; इंटेरियर डिझायनरला लाखोंचा फटका

    मुंबई : कोणाचा मोबाइल, कोणाचे मूल हरवले; विजयोत्सवानंतर तक्रारींसाठी पोलीस ठाण्यात रांग

    मुंबई : प्रवाशांनो, इकडे लक्ष असू द्या... मध्य, हार्बरवर उद्या मेगाब्लॉक

    मुंबई : मरिनड्राइव्ह येथील चेंगराचेंगरीत १३ जखमी

    मुंबई : जेजेचा झेंडा नेदरलँडमध्ये फडकला

    मुंबई : मुंबई आजही मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत, कोणत्या जिल्हयांना आहे ऑरेंज अलर्ट

    मुंबई : वांद्रे भाभा रुग्णालयाच्या नव्या इमारतीचे उदघाटन करण्यासाठी राजकीय दबाव ?

    मुंबई : गोराई खाडीचा पादचारी पूल झाला निसरडा, उपाय-योजनेची मागणी