शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

महाराष्ट्र : ७/११ बॉम्बस्फोटाच्या निकालाविराेधात सरकार सुप्रीम कोर्टात; गुरुवारी सुनावणी

मुंबई : Mumbai Local: मुंबईहून कसाऱ्याला जाणाऱ्या लोकलवर दरड कोसळली, २ प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती 

मुंबई : सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना मंडपासाठी ऑनलाइन परवानगीची सुविधा; असा करा अर्ज

वसई विरार : Nalasopara Murder: पतीची हत्या करून मृतदेह घरातच पुरला, आरोपी पत्नीसह प्रियकराला पुण्यातून अटक

महाराष्ट्र : अशाने महाराष्ट्राचं नुकसान होईल…’’, भाषावादादरम्यान तामिळनाडूमधील आठवण सांगत राज्यपालांचं मोठं विधान 

राष्ट्रीय : १२ कोटी रुपये, BMW आणि मुंबईत घर... पोटगीची मागणी ऐकून सुप्रीम कोर्ट म्हणालं,'तू कमवत का नाही?'

मुंबई : पावसाळ्यात 'हँडशेक' करणार, तर 'अॅडिनो' व्हायरस डोळे येणार, काळजी घेण्याचा सल्ला

मुंबई : Mumbai: लग्नाच्या दोन महिन्यानंतरच सासरच्या लोकांनी दाखवला खरा रंग, कंटाळून विवाहितेची आत्महत्या

मुंबई : घटस्फोटीत महिलेशी फेसबुकवर मैत्री, भेटायला बोलावून बलात्कार, अंधेरीतील घटना!

मुंबई : ‘मातोश्री’च्या ‘अंगणात’च पाणीटंचाई, महापालिकेचे दुर्लक्ष; वांद्रे, सांताक्रुझ, गोरेगाव, दिंडोशी, गोराईत आक्रोश