शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

मुंबई : बफर झोनमध्ये बेकायदा इमारती; हजार कोटींच्या घोटाळ्याचा संशय; वॉचडॉग फाउंडेशनकडून चौकशीची मागणी

मुंबई : जास्त गर्दीच्या मेट्रो स्थानकांचा आपत्कालीन प्लॅन तयार करा; आशिष शेलारांचे MMRDAला निर्देश

मुंबई : दादरमध्ये म्हाडा-LICमध्ये रहिवासी अडकले; १२४ वर्षे जुन्या इमारतीत ८५ कुटुंबांची परवड सुरूच

मुंबई : भय इथले संपत नाही... मुंबईतील इमारती धोकादायक यादीत; मात्र राहायला जायचे तरी कुठे?

मुंबई : यंदा आधारशिला अभ्यासक्रम! अंगणवाडी शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी अंमलबजावणी करणार

राष्ट्रीय : एम एफ हुसेन यांची २५ चित्रे १७ वर्षांपासून बँकेच्या तिजोरीत धूळ खात पडून, आता होणार लिलाव

संपादकीय : मुक्काम पोस्ट, महामुंबई: नालेसफाईची पोलखोल! आता अधिकाऱ्यांचा पगारही ठेकेदारांनी द्यायचा का?

महाराष्ट्र : नागपूर-मुंबई प्रवासाची 'समृद्धी' ५ जूनपासून; शेवटच्या टप्प्याचा लोकार्पणासाठी मुहूर्त ठरला!

मुंबई : अन्नपदार्थांवर बुरशी, अस्वच्छता..; धारावीत Zepto चा परवाना निलंबित, महाराष्ट्र FDA ची कारवाई

महाराष्ट्र : Mumbai: जोगेश्वरी टर्मिनस डिसेंबर २०२५ पर्यंत सुरु होणार- रविंद्र वायकर